-
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
दाऊद इब्राहीमला चारचौघात कुणी विचारलं की तुम्ही काय करता तर तो काय उत्तर देतो माहीत नाही. आणि प्रश्न विचारणारा उत्तर ऐकण्यासाठी शिल्लक राहतो का ते ही माहीत नाही. पण आपल्याकडचे काही पालक दाऊदलाही त्याच्या प्रोफेशनमध्ये ‘स्कोप’ आहे का हे विचारायला कमी करणार नाहीत. हे सांगायचं कारण म्हणजे मला हा प्रश्न बरेचदा विचारण्यात येतो. प्रश्न विचारणारे…
-
रंगरेजा
रहमान गाण्यांचे कोणतेही नियम पाळत नाही हे बरेचदा दिसलं आहे. पण काही वेळा गाण्याचं स्वरूपच असं असतं की त्यात बदल करायला फारशी संधीच नसते. उदा. पारंपारिक कव्वाली. अशा वेळेस रहमान काय करतो हे बघणं रोचक असतं आणि बारकाईनं पहिलं तर काही गमती दिसतात. हे म्हणजे ऑफ साइडला सात-आठ गड्यांची अभेद्य भिंत, ग्लेन मॅग्रा गुडलेंग्थ अधिकउणे…
-
दृष्टीआडची सृष्टी
आपल्या रोजच्या आयुष्यात डोळ्यांना फार महत्त्व आहे. जे आपण प्रत्यक्ष पाहिले ते खरे अशी आपली पक्की समजूत असते. अगदी कोर्टातही गुन्हा प्रत्यक्ष बघणार्याची साक्ष अधिक महत्त्वाची असते. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्यांना जे दिसते ते आपले जग हिमनगाचे एक छोटेसे टोक आहे. आपले डोळे प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबींनाच प्रतिसाद देतात. असे का असावे? तर…