• आषाढस्य प्रथम दिवसे

    आषाढस्य प्रथम दिवसे

    कालिदासाला सोळाशे वर्षांपूर्वी आजूबाजूला जे दिसलं असेल त्यातलं आज फार थोडं शिल्लक असावं, पण त्याला जे आकाश दिसलं असेल तेच आपल्यालाही दिसतं आहे.


  • विनोदनिर्मितीच्या टोकांचा प्रवास : माइक मायर्स आणि ऑस्टीन पॉवर्स मालिका

    रॉबिन विलियम्स एका मुलाखतीत म्हणाला होता, “एखादी गोष्ट विनोदी असते किंवा नसते. यात मधले काही असत नाही. ऍंड इफ इट्स नॉट फनी, देन इट्स अ व्हॉइड.” मग स्टीफन हॉकिंग्जच्या आवाजात, “इव्हन हॉकिंग्ज वुड से, इट्स अ व्हॉइड.” (इथे थांबला तर तो रॉबिन विलियम्स कसला? नंतर – व्हेन यू कॉल हॉकिंग्ज, “धिस इज स्टीफन हॉकिंग्ज”, “आय…


  • इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ

    आपल्याकडे कोणत्याही च्यानेलवरच्या मुलाखती पाहील्या तर मुलाखत घेणे या प्रकाराविषयी एकूणातच प्रचंड अज्ञान, अनास्था दिसते. मुलाखत घेण्याचे उद्देश कोणते, ती कशी घ्यावी, कशी घेऊ नये अशा बर्‍याचशा महत्वाच्या मुद्यांचा विचारही केलेला दिसत नाही. अर्थात याचा अर्थ सगळेच मुलाखत घेणारे एकाच पातळीवर आहेत असा अजिबात नाही. करण थापर किंवा विनोद दुआसारखी मंडळी उत्तम मुलाखत घेतात मात्र…