-
… आणि हॅरी पॉटर मेला.
शेक्सपियर किंवा तुकाराम यांनी भाषेला भरपूर दिले, समृद्ध केले पण हे करताना त्यांचा हेतू भाषा सुधारणे हा नव्हता. त्यांनी भाषा हे संवादाचे एक माध्यम आहे हे जाणले आणि त्यात गरज पडली तसे बदल केले. ते करण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती.
-
द आयर्न लेडी
पटकथा हा या चित्रपटाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चित्रपट सुरू होतो वर्तमानकाळात आणि मग फ्लॅशबॅकने याची कथा उलगडत जाते. हे ठीक आहे, बर्याच चित्रपटात असं केलय. पण एकदा भूतकाळात गेलो की किती वेळा परत यायचं आणि जायचं याला काही मर्यादा?
-
महात्मा बसवेश्वर आणि बेन यिशु
स्त्रीशिक्षण हा विचार ज्या काळात लोकांच्या कुवतीबाहेर होता तेव्हाच इथे नगम्मा, सत्यक्का अशा अनेक स्त्री सभासद होत्या. आंतरजातीय विवाह इथे खुलेपणाने होत होते. ‘कायक वे कैलास’ – कायेने आचरलेले व्यवसायकर्म निष्ठेने करावे – हे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनसूत्र होते.