-
रॉकस्टार
काय बोलायचं? जितकी प्रशंसा करणं शक्य आहे ती आधीच करून झाली आहे. आता नवीन शब्द कुठून आणायचे? या पोतडीतून निघालेला लेटेश्ट आविष्कार म्हणजे ‘रॉकस्टार’. रहमानची गाणी ऐकताना नेहेमीप्रमाणे आपल्या ऐकण्यात बदल होत जातात. पहिल्यांदा वाटतं, काय केलय हे? ह्याला गाणं म्हणायचं? नंतर एक दोनदा ऐकलं की ते गाणं आपोआप मनात वाजायला लागतं आणि तुम्हाला कळायच्या…
-
एक निष्काम कर्मयोगी : डॉ. हिम्मतराव बावस्कर
नुकतेच डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे ‘बॅरिस्टरचं कार्टं’ हे पुस्तक वाचण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्न आणि जिद्द यांच्या सहाय्याने मात केल्याची ही कथा आत्मचरित्रपर आहे. डॉ. बावस्कर यांचा जन्म देहेडचा. जालना जिल्ह्यात पाचशे लोकवस्ती असलेले हे गाव. आईवडील अशिक्षित. गावात कसलीही व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत जन्मलेल्या मुलाचे भवितव्य काय असा प्रश्न कुणी विचारला असता तर…
-
ऑपरेशन ओव्हरलॉर्ड
६ जून १९४४ – आज या दिवसाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसर्या महायुद्धातील जर्मनीविरूद्ध निर्णायक ठरलेली नॉर्मंडी या दक्षिण फ्रान्सच्या तटावरील दोस्त राष्ट्रांची चढाई या दिवशी झाली. ७००० जहाजे, १३,००० वेगवेगळ्या प्रकारची विमाने आणि १५०,००० ते १७५,००० भूदल सैनिक असा अगडबंब ताफा असलेली ही चढाई मानवी इतिहासातील सर्वात मोठी सुनियोजित चढाई म्हणून ओळखली जाते.…