-
पंचम नावाचं वादळ
पुस्तक सगळ्याच बाबतीत इतकं उत्कृष्ट आहे की काय सांगावं आणि काय नाही हे कळत नाही. सर्वात महत्त्वाचं – हे फक्त दोन फॅन लोकांनी ओथंबून लिहिलेले लेख नाहीत. यासाठी त्यांनी पंचमदांबरोबर काम केलेल्या अनेक लोकांच्या- शम्मी कपूरपासून देव आनंद पर्यंत – मुलाखती घेतल्या आहेत.
-
शंकर-जयकिशन
बरेचदा असं दिसतं की भारतीय दिग्दर्शक आधी परदेशात लोकप्रिय होतात, आणि मग त्यांना इथे मान्यता मिळते. सत्यजित रेंच उदाहरण प्रसिद्धच आहे, गुरूदत्तला तिकडे प्रसिद्धी मिळाल्यानंतर बर्याच लोकांना त्याच्या महानतेचा शोध लागला. पण इथेही एक गंमत आहे. तिकडची प्रसिद्धी कोणत्या स्तरावर मिळते यावर बरंच काही अवलंबून असतं. तिकडच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक वगैरे मिळालं तर इकडे मान्यतेचा…
-
शब्दांचा जादूगार : विक्रम सेठ
विक्रम सेठची ओळख त्याच्या कवितांमधून झाली. ‘द हम्बल ऍडमिनिस्ट्रेटर्स गार्डन’ आणि ‘ऑल यू हू स्लीप टुनाइट’ हे दोन कवितासंग्रह वाचनात आले. माझ्या तुटपुंज्या वाचनप्रवासात असं काही कधी वाचायला मिळालं नव्हतं. म्हटलं तर अगदी साध्या वाटणाऱ्या कविता, कधीकधी इतक्या सोप्या की वाचल्यावर वाटावं हे आपल्यालाही सहज जमायला हरकत नाही. काही कविता चित्रांसारख्या, मोजक्या शब्दांमधून वातावरणाचा एखादा…