-
श्री चावुण्डराजे करवियले
रोमच्या कलोसियमजवळ उत्खनन करताना एक व्याकरणाचं हस्तलिखित सापडलं. याचा काळ अंदाजे इ. स. ३०० च्या आसपास असावा. यात एका भाषाशिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याच्या चुका दुरूस्त केल्या आहेत. त्या काळात लॅटीन ही राजभाषा होती. सगळे अधिकृत व्यवहार लॅटीनमधून चालायचे, पण रोजच्या संभाषणात ही कुठलीही सुरकुती न पडू देणारी भाषा कामाची नव्हती. त्यासाठी लोक लॅटीनची वेगवेगळी भ्रष्ट रूपे…
-
१९८३ प्रुडेन्शिअल कप : डाउन द मेमरी लेन
२५ जून १९८३. अजूनही दिवस लख्ख आठवतो. त्या काळात वेस्ट इंडिज म्हणजे सगळ्या संघांचा कर्दनकाळ होता. क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्यावाखाली या संघाने आधीचे दोन विश्वचषक जिंकले होते आणि हॅटट्रिकसाठी ते आतुर होते. तेव्हा मॅच बघायचे काहीही साधन नव्हते कारण पहिल्या दोन विश्वचषकांमध्ये भारताची जी ‘रॉयल वाट’ लागली होती ती पाहून भारतात मॅच दाखवणे असा काही प्रकार…
-
ला ग्रांदे बेल्लेझ्झा – द ग्रेट ब्यूटी
लहानपणापासून फारसा विचार न करता समोर येईल तो चित्रपट बघितल्यानंतर हल्ली चित्रपट बघण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचं जाणवतं. अमुक वेळी अमुक चित्रपट बघायचा की नाही याचे निकष बरेच बदलले आहेत आणि त्यात विक्षिप्तपणा आला आहे. चित्रपटांचं जे अनेक प्रकारे वर्गीकरण केलं जातं ते बहुधा दोन ढोबळ प्रकारांमध्ये बसवता येईल. ज्यावर विचार करावा लागत नाही असे आणि…